MPSC Rajya Seva (Marathi)


State Service (Main) Examination – From 2020

सन २०२० च्या राज्य सेवा (मुख्य ) परीक्षेपासून सामान्य अध्ययन I , II , III , IV या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून पेपर क्र. १ व पेपर क्र. २  (मराठी व इंग्रेजी ) विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाही.

 

 

“आत्मानिरभर भारत”

“Students Support Scheme” (3S)

 

 सरकारी नोकरीसाठी १ वर्षाचा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम – ए ए शाह यांच्या उपरोक्त योजनेंतर्गत

1 वर्षाचा कालावधी ऑनलाइन आभासी वर्ग (कोणतेही रेकॉर्ड व्याख्यान नाहीत) आणि चाचणी मालिका

 

MPSC – राज्यसेवा पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी (online)

 1. कोर्स तपशील

 2. नोंदणी

 3. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

 4. परीक्षेचा नमुना 

 5. पात्रता

 6. अभ्यासक्रम 

 7. अधिसूचना

 8. परीक्षेचे वेळापत्रक

 9. F.A.Q.

 

कोर्स तपशील

कोर्सचे नावएमपीएससी - मराठी ऑनलाइन
ऑफररु. 499 ऑफरसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना 27 जुलै 2020 पर्यंत प्रवेश घेतल्यावर 20% सूट मिळेल
बॅच सुरू13 जुलै 2020
लेक्चरची वेळसोमवार ते शुक्रवार  दीड तास.
बॅचेस संध्याकाळी 07:00 ते 08:30
कालावधी1 वर्ष
कोर्स फी12,500/-

बॅच सुरू – जुलै 2020

लेक्चरची वेळ –  सोमवार ते शुक्रवार  दीड तास.

बॅचेस –  संध्याकाळी  07:00 ते 08:30

 कालावधी – 1 वर्ष

कोर्स फी – 12,500/-

 

ठळक वैशिष्ट्ये

 • ऑनलाइन, थेट परस्परसंवादी आभासी वर्ग. (जणू आपण वर्गाच्या व्याख्यानात भाग घेत आहात)

 • सोमवार ते शुक्रवार दररोज दीड तास तास अध्यापन.

 • राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची एकत्रित तयारी.

 • PSI – STI – ASO परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे.

 • आयोगाच्या पॅटर्न नुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑनलाइन उपलब्ध.

 • प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.

 • व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)

 • अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.

 • अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांशी विशेष संवाद सत्र.

 • कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.

 • मराठी-इंग्रजी-गणित या विषयांची विशेष तयारी करून घेतली जाते. कारण, PSI-STI-ASO-ESI व इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लाभ होतो.

 • लॉकडाउन किंवा लॉकडाउन नंतरही घरी सुरक्षित राहून MPSC च्या तयारी साठी वेळेचा सदुपयोग.

 

अधिक माहिती व तपशीलांसाठी

डेमो व्याख्यानमाला नोंदणीसाठी

संपर्क: 9004078746

 

आत्ताच नोंदणी कराः MPSC राज्य सेवा, PSI-STI-ASO

Register for MPSC Rajya Seva PSI-STI-ASO EXAM

 

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

राज्यसेवा परीक्षा : 2019

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 पेपर – 1 (GS)

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 पेपर – 2 (CSAT)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर – 1 (Language)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर – 2  (Marathi & English)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर – 3 (GS – 1)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर – 4 (GS – 2)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर – 5 (GS – 3)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर – 6 (GS – 4)

 

राज्यसेवा परीक्षा : 2018

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 पेपर – 1 (GS)

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 पेपर – 2 (CSAT)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर – 1 (Language)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर – 2 (Marathi & English)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर – 3 (GS – 1)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर – 4 (GS – 2)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर – 5 (GS – 3)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर – 6 (GS – 4)

 

राज्यसेवा परीक्षा : 2017

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 पेपर – 1 (GS)

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 पेपर – 2 (CSAT)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर – 1 (Language)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर – 2 (Marathi & English)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर – 3 (GS – 1)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर – 4 (GS – 2)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर – 5 (GS – 3)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर – 6 (GS – 4)

 

परीक्षेचा नमुना

State Services Examination (Revised Scheme of Examination – 15th January,2020)

पूर्व परीक्षा

मुख्य परीक्षा

 

मुलाखत

पात्रता

 

अभ्यासक्रम

State Services Examination: Pattern and Syllabus  From 2020

राज्यसेवा परीक्षा: परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम  २०२० पासून

 

 

अधिसूचना

घोषणा दि. 9  जुलै  2020: सन २०२० मध्ये स्पर्धा परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रम  संबंधित

घोषणा दि. 20 एप्रिल  2020: सन २०२० मध्ये स्पर्धा परीक्षांचे बदललेले वेळापत्रक संबंधित

जाहिरात क्रमांक 19/2019  दि. 23 डिसेंबर 2019: राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2020 

घोषणा दि. 8 ऑगस्ट 2018: परीक्षेच्या वेळी ओळख पुरावा सादर करण्याबाबत

घोषणा दि. 30  मार्च 2017: ऑनलाइन अर्जप्रणाली संबंधित

 

परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षेच्या सुधारित तारखा संबंधित  :      राज्यसेवा पूर्व परीक्षा दि. 13 सप्टेंबर 2020

घोषणा दि. 20 एप्रिल  2020: सन २०२० मध्ये स्पर्धा परीक्षांचे बदललेले वेळापत्रक संबंधित

 

F.A.Q.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे