ए.ए. शाह
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र , दादर

मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२

विभागाचे नाव =महाराष्ट्र पोलीस विभाग

पदाचे नाव :पोलीस शिपाई

रिक्त पदे :७०००+पदे
मुंबई पोलीस =१४३१ पदे
ठाणे शहर =२३६ पदे
पुणे शहर =१८२ पदे
पुणे ग्रामीण =१५८ पदे
नागपूर शहर =१५३ पदे
नागपूर ग्रामीण =१०८ पदे
जळगाव =१५४ पदे
सोलापूर ग्रामीण =१४५ पदे
मीरा भाईंदर =५०५ पदे
नवी मुंबई =३५८ पदे
मुंबई लोहमार्ग =५०५ पदे
गडचिरोली =४१५ पदे
नांदेड =१२८ पदे
अहमदनगर =१३९ पदे
बुलढाणा =११७ पदे
पालघर =११५ पदे

शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण

वयाची अट : खुला वर्ग =१८ते २८ वर्ष
मागासवर्गीय =१८ ते ३३ वर्ष

नोकरी ठिकाण :महाराष्ट्र .

अर्ज सुरु होण्याची तारीख : लवकरच…….

अर्ज शुल्क : खुला वर्ग =४५० रुपये
                         मागासवर्गीय =३५० रुपये

पोलिस भरतीसाठी महत्वाचा अभ्यासक्रम:

भूगोल :

महाराष्ट्राचा भूगोल
भारताचा भूगोल


इतिहास :

1857 चा उठाव
भारताचे व्हाईसरॉय
समाजसुधारक
राष्ट्रीय सभा
भारतीय स्वतंत्र लढा
ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
1909 कायदा
1919 कायदा
1935 कायदा
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी

पंचायतराज :

ग्रामप्रशासन
समिती व शिफारसी
घटनादुरूस्ती
ग्रामसभा व ग्रामपंचायत
ग्रामसेवक
पंचायत समिती
जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी CEO 
गटविकास अधिकारी BDO
नगरपरिषद / नगरपालिका
महानगरपालिका
ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन

सामान्य विज्ञान :

विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
शोध व त्याचे जनक
शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य

राज्यघटना :

भारताची राज्यघटना
राष्ट्रपती
लोकसभा
राज्यसभा
विधानसभा
विधानपरिषद
परिशिष्टे
मूलभूत कर्तव्ये
मूलभूत अधिकार
मार्गदर्शक तत्वे
राज्यपाल
मुख्यमंत्री
उपराष्ट्रपती
पंतप्रधान
संसद

सामान्य ज्ञान :

विकास योजना –
संपूर्ण विकास योजना
पुरस्कार –
महाराष्ट्रचे पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
शौर्य पुरस्कार
खेळासंबधी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा –
खेळ व खेळाशी संबंधित चषक
प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
खेळ व खेळाडूंची संख्या
खेळाचे मैदान व ठिकाण
खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
आशियाई स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धा
क्रिकेट स्पर्धा

मराठी :

समानार्थी शब्द
विरुद्धर्थी शब्द
अलंकारिक शब्द
लिंग
वचन
संधि
मराठी वर्णमाला
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
काळ
प्रयोग
समास
वाक्प्रचार
म्हणी

गणित :

संख्या व संख्याचे प्रकार
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
कसोट्या
पूर्णाक व त्याचे प्रकार
अपूर्णांक व त्याचे प्रकार
म.सा.वी आणि ल.सा.वी.
वर्ग व वर्गमूळ
घन व घनमूळ
शेकडेवारी
भागीदारी
गुणोत्तर व प्रमाण
सरासरी
काळ, काम, वेग
दशमान पद्धती
नफा-तोटा
सरळव्याज व चक्रवाढ व्याज
घड्याळावर आधारित प्रश्न
घातांक व त्याचे नियम

बुद्धिमत्ता चाचणी :

संख्या मालिका
अक्षर मालिका
व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
सांकेतिक भाषा
सांकेतिक लिपि
दिशावर आधारित प्रश्न
नाते संबध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न



शारीरिक चाचणी :

 

मुले

मुली

1600 मीटर

२० मार्क्स

२० मार्क्स

800मीटर

१५ मार्क्स

१५ मार्क्स

गोळाफेक 

१५ मार्क्स

१५ मार्क्स


उंची : मुले =१६५ सेमी
मुली =१५५ सेमी

कागदपत्रे :
१. शाळा सोडल्याचा दाखला
२. १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
३. १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
४. नॉन क्रिमीलेयर
५.रहिवासी प्रमाणपत्र
६. जात प्रमाणपत्र
७. जात पडताळणी प्रमाणपत्र
८.MS – CIT प्रमाणपत्र

पोलीस भरती 2022 साठी प्रवेश चालू आहे.

ए.ए. शाह
174, इराणी मेन्शन, दुसरा मजला,जवळ दादर पोस्ट ऑफिस, डॉ बी ए रोड, दादर (पूर्व), मुंबई 400 014
9967099056 /
9004078746

सुवर्ण संधी

 

 

ए.ए. शाह
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
दादर

शारीरिक आणि वर्ग प्रशिक्षण (सोमवार ते शनिवार)
फी: रु.१,५९९/ प्रति महिना

पोलीस भरती 2022 साठी प्रवेश चालू आहे.

ए.ए. शाह
174, इराणी मेन्शन, दुसरा मजला,जवळ दादर पोस्ट ऑफिस, डॉ बी ए रोड, दादर (पूर्व), मुंबई 400 014
9967099056 /
9004078746