MPSC Rajyaseva : अदयावत पुस्तकसूची

राज्यसेवा पूर्व परीक्षा

राज्यशास्त्र :

  1. भारताची राज्यघटना आणि शासन – लक्ष्मीकांत
    OR तुकाराम जाधव सर यांचे भारतीय राज्यघटना भाग १ आणि भाग २
  2. पंचायतराज – के. सागर
  3. राज्यशास्त्र – रंजन कोळंबेM.Laxmikant – Indian Polity

अर्थशास्त्र :

  1. महाराष्ट्र शालेय पाठ्यपुस्तक – ११वी १२वी
  2. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
  3. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – किरण जी. देसलेRamesh SIngh – Indian Economy

इतिहास :

  1. 5 वी, 8 वी, 11 वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके
  2. प्राचीन व मध्ययुगीन भारत- ज्ञानदीप / के.सागर
    Ref – प्राचीन भारत – D.N. Jha, R.S. Sharma
    मध्ययुगीन भारत – सतीश शर्मा (Vol.1&2) J L मेहता (Vol.3)
  3. आधुनिक भारत- बिपीन चंद्र / समाधान महाजन
    Ref – शांता कोठेकर – (खंड 2 आणि 3)
  4. महाराष्ट्राचा समग्र इतिहास – व्ही बी पाटील / अनिल कठारे
  5. महाराष्ट्रातील समाजसुधारक – डॉ अनिरुद्ध – के सागर / ज्ञानदीप
  6. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेन्डेन्स – बिपीन चंद्राR.S Sharma – Ancient India
    Satish Sharma – Medieval India
    Bipin Chandra – Modern India

भूगोल :

  1. 5 वी ते 12 वी पाठ्यपुस्तके
  2. भारताचा भूगोल- मजीद हुसेन / भगीरथ
  3. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी.  सवदी / के. ए. खतीब / दीपस्तंभ
  4. जगाचा भूगोल – मजीद हुसेन
  5. Geography थ्रू मॅप्स – के सिद्धार्थ11th-12th NCERT
    G. C. Leong – Physical Geography
    Majid Hussain – Indian Geography

पर्यावरण :

  1. 11 वी, 12 वी पाठ्यपुस्तके
  2. पर्यावरण व जैवविविधता – तुषार घोरपडे
  3. विज्ञान सामान्य विज्ञान – सचिन भसके / अनिल कोलतेShankar IAS – Environment

चालूघडामोडी :

  1. News Paper – लोकसत्ता / महाराष्ट्र  टाईम्स
  2. मासिक / Month  – पृथ्वी परिक्रमा / Unique Bulletin
  3. वार्षिक  – सकाळ वार्षिकी / Unique spotlight / MPSC Simplified (बालाजी सुरणे)
  4. Online  – Mission Mpsc Website – Daily and Monthly

CSAT :

  1. CSAT उतारे – अध्ययन उतारे बुकलेट / अजित थोरबोले
  2. गणित व बुद्धिमत्ता – ज्ञानदीपQuantitative Aptitude – R S Agrawal
    Reasoning – R S Agrawal

 

राज्यसेवा मुख्य परीक्षा

मराठी :

  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
  3. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.

इंग्रजी :

  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन

सामान्य अध्ययन एक –
इतिहास व भूगोल :

  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  3. भूगोल (मुख्य परीक्षा) – एच. के. डोईफोडे (Study Circle Prakashan)
  4. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  5. कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
  6. भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे

सामान्य अध्ययन दोन –
भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा :

  1. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
  2. भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
  3. महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
  4. पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
  5. पंचायतराज- के. सागर
  6. आपले संविधान- सुभाष कश्यप
  7. आपली संसद- सुभाष कश्यप

सामान्य अध्ययन तीन –
मानव संसाधन व मानवी हक्क :

  1. मानव अधिकार- NBT प्रकाश
  2. मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
  3. मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
  4. मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
  5. भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
  6. मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
  7. Wizard-Social Issue

 

सामान्य अध्ययन चार –
अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास :

  1. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
  2. भारत आर्थिक पाहणी अहवाल
  3. आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
  4. अर्थशास्त्र- देसाई भालेराव
  5. वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
  6. विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
  7. विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
  8. विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
  9. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
  10. Indian Economy- Datt Sundaram